
New Zealand Cricket Team: न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारतीय संघाला कसोटी मालिकेत भारतात पराभूत करत इतिहास रचला. यानंतर आता न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध मायदेशात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील ख्राईस्टचर्चला झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा धक्का बसला होता.
त्यामुळे न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ (WTC 2023-25) पाँइंट्स टेबलमध्ये ५० च्या टक्केवारीसह श्रीलंकेसोबत संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर होते.