Gautam Gambhir दुतोंडी! माजी सहकाऱ्याने IND vs PAK लढतीवरून टीम इंडियाच्या कोचला धरले धारेवर
Manoj Tiwary Calls Gautam Gambhir “Hypocrite”: माजी क्रिकेटपटूने गौतम गंभीरवर टीका करताना त्याला ढोंगी म्हटले आहे. तसेच गंभीर बोलतो एक आणि करतो वेगळं असंही त्याने म्हटलंय.