

Marcus Stoinis Apologizes to Injured Net Bowler
Sakal
Marcus Stoinis Meets Injured Net Bowler: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ सरावासाठी काही स्थानिक नेट गोलंदाजांचीही मदत घेत असतात. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यापूर्वी आंध्रप्रदेशमधील वर्री गिरीप्रसाद याची नेट गोलंदाज (Net Bowler) म्हणून सराव सत्रात सहभागी झाला होता.
मात्र तो सरावादरम्यान गंभीर जखमी (injury) झाला होता. आता त्याची पंजाब किंग्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे.