सेम टू सेम! सॅमसनने शुभमन गिलला क्षणार्धात स्टम्पिंग करताच झाली तीन वर्षांपूर्वीच्या धोनीची आठवण; IPL नेच केला Video शेअर

Sanju Samson’s revives memories of MS Dhoni: रविवारी आयपीएलमध्ये संजू सॅमसनने शुभमन गिलला यष्टीचीत केलं. त्याने ज्या चपळाईने ही विकेट मिळवली, त्यामुळे तीन वर्षांपूर्वीच्या एमएस धोनीच्या आठवणी ताज्या झाल्या
Sanju Samson’s revives memories of MS Dhoni  IPL 2026

Sanju Samson’s revives memories of MS Dhoni IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला रविवारी गुजरात टायटन्सविरुद्ध ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईला हंगामातील पाचवा पराभव होता. पण असे असले तरी या सामन्यात संजू सॅमसनच्या (Sanju Samson) यष्टीरक्षणाने सर्वांना एमएस धोनीची (MS Dhoni) आठवण करून दिली.

Sanju Samson’s revives memories of MS Dhoni  IPL 2026
IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com