

Pakistan Cricket Team | Andy Pycroft
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात हस्तांदोलन वादामुळे वातावरण तापले.
पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार केली होती, परंतु आयसीसीने ती नाकारली.
अखेर या वादावर सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.