MI vs LSG Live: ६,६,६,६,६,६,६,६! निकोलस पूरनचा रुद्रावतार; १६ चेंडूंत अर्धशतक अन् नाही राहिला वैभव सूर्यवंशीचा 'तो' भारी विक्रम

Vaibhav Sooryavanshi record broken by Nicholas Pooran IPL : निकोलस पूरन याने MI विरुद्ध LSG सामन्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत त्याने गोलंदाजांची धुलाई केली आणि सामना एका वेगळ्याच पातळीवर नेला. त्याच्या या खेळीत षटकारांची बरसात पाहायला मिळाली.
Nicholas Pooran smashed a stunning 16-ball fifty in MI vs LSG clash

Nicholas Pooran smashed a stunning 16-ball fifty in MI vs LSG clash

esakal

Updated on

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला परतलेल्या निकोलस पूरनने वानखेडे स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पाडला. त्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना २१ चेंडूंत १ चौकार व ८ षटकारांसह ६३ धावांची वादळी खेळी केली. त्याने अवघ्या १६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि युवा सुपरस्टार वैभव सूर्यवंशी याचा मोठा विक्रम मोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com