MI vs RR: वैभव सूर्यवंशी, पराग फेल; पण जडेजाचा फिनिशिंग टच अन् राजस्थान रॉयल्स २०० धावा पार; मात्र मुंबई इंडियन्स करणार गेम?

Mumbai Indians vs Rajasthan Royals: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात आज सामना होत आहे.राजस्थानने मुंबईविरुद्ध २०० धावांचा टप्पा पार केला आहे.
IPL 2026  MI vs RR

IPL 2026 MI vs RR

Sakal

Updated on

IPL 2026, MI vs RR: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (२४ मे) मुंबई इंडियन्सने त्यांच्या अखेरच्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली, पण तरी राजस्थान रॉयल्सला २०० धावा पार करण्यात यश आले. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आता राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवत या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आता धावांचा बचाव करावा लागणार आहे. कारण या सामन्यावर त्यांचे या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे.

IPL 2026  MI vs RR
Rishabh Pant: रिषभ पंतची कॅप्टनशिप जाणार? IPL 2026 मध्ये फ्लॉप ठरल्यानंतर LSG मध्ये मोठ्या बदलांचे संकेत!
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com