Asia Cup 2025: 'तिलक वर्माला नाही, तर संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा', कोणी केली मागणी? वाचा
Big Selection Dilemma for Team India’s Top Order: शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणाला संधी मिळणार हा मोठा प्रश्न आहे.