T20 World Cup: हार्दिक पांड्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं! इतका जोरात शॉट खेळला की स्टार वेगवान गोलंदाजाला लंगडत जावं लागलं बाहेर

Mohammed Siraj Injury: टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, पण स्टार वेगवान गोलंदाजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
Mohammed Siraj Struck by Hardik Pandya’s Shot in Nets

Mohammed Siraj Struck by Hardik Pandya’s Shot in Nets

Sakal

Updated on

Mohammed Siraj Struck by Hardik Pandya’s Shot in Nets: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर-८ फेरीत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोरील (Team India) चिंता वाढल्या आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त (Mohammed Siraj Injury) झाला आहे.

<div class="paragraphs"><p>Mohammed Siraj Struck by Hardik Pandya’s Shot in Nets</p></div>
T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com