T20 WC, IND vs SA: अभिषेक शर्माला टीम इंडियातून डच्चू? भारताच्या प्रशिक्षकांनी स्पष्टच उत्तर दिलं, 'त्याच्याबद्दलची चर्चा...'

Team Management Strong on Backing Abhishek Sharma: टी२० वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याला भारतीय संघातून काढले जाणार का याबाबत चर्चा आहे. यावर आता भारताच्या प्रशिक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Abhishek Sharma

Abhishek Sharma

Sakal

Updated on

Morne Morkel Ends Debate Over Abhishek Sharma's Place: भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत अद्याप एकही धाव करता आलेली नाही. तो स्पर्धेच्या आधी अफलातून फॉर्ममध्ये होता. मात्र स्पर्धेत त्याने तीन सामने खेळले, पण तिन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला.

अभिषेक (Abhishek Sharma) स्पर्धेच्या सुरुवातीला आजारीही होता, ज्यामुळे त्याला एका सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे सध्या भारतीय संघाला (Team India) चिंता आहे. त्याला संघातून बाहेर केले जाणार का, असे प्रश्न विचारले जात आहेत. आता याबाबत भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने (Morne Morkel) प्रतिक्रिया दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Abhishek Sharma</p></div>
IND vs PAK: 'हँडशेक न करणं फक्त शो, भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये बंद दारामागे सर्वकाही आलबेल', कोणी केला हा खळबळजनक दावा?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com