Mohammed Siraj: 'एक मिनिट भाई...', सिराज चाहत्यांच्या गराड्यात अडकला अन् मग चिडला; Video Viral

Mohammed Siraj Viral Video: मोहम्मद सिराजचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात तो चाहत्यांच्या गराड्यात अडकल्याचे दिसत आहेत. एका क्षणी तो चिडल्याचेही दिसला.
Mohammed Siraj Viral Video

Mohammed Siraj Viral Video

Sakal

Updated on

भारतात क्रिकेटपटूंना मोठी लोकप्रियता आहे. स्टार क्रिकेटपटूंसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. यामुळे अनेकदा क्रिकेटपटू गर्दी अडकतात. असाच प्रकार भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबतही (Mohammed Siraj) झाला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहेत. यात तो वैतागलेलाही जिसत आहे.

<div class="paragraphs"><p>Mohammed Siraj Viral Video</p></div>
IND vs AUS, Video: T20I मालिका विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, 'या' खेळाडूने जिंकलं Impact Player मेडल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com