

Mohammed Siraj Quickly Secures Dropped Indian Flag | India vs New Zealand ODI
Sakal
New Zealand vs India, 5th ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच वनडे मालिका झाली, ज्यात भारताने ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. पाचवा सामना माऊंट मौंगानुई येथे झाला. या सामन्यात भारताने २२ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) त्याच्या गोलंदाजीसोबतच त्याच्या एका कृतीने देशवासियांची मनं जिंकली आहेत.