

Mohammed Siraj
Sakal
Mohammed Siraj Opens Up on Left Out of T20 WC: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा कसोटी संघातील नियमित खेळाडू असला, तरी मर्यादीत क्रिकेटमध्ये तो काही मोजकेच सामने खेळताना गेल्या काही महिन्यात दिसला आहे.
२०२४ मध्ये टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. मात्र, त्याला २०२६ मध्ये होणाऱ्या टी२० वर्ल्ड कपासाठी (T20 World Cup 2026) भारताच्या संघात संधी मिळालेली नाही.