T20 World Cup 2026: मोहम्मद सिराजची भारतीय संघात अचानक एन्ट्री! गंभीरचा लाडका खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

Mohammed Siraj to Join India Squad for T20 World Cup: भारताच्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील मोहिमेला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच भारताच्या संघात बदल होणार आहेत. मोहम्मद सिराजला भारतीय संघात संधी मिळणार आहे.
Mohammed Siraj

Mohammed Siraj

Sakal

Updated on

India T20 World Cup 2026 Squad Update: शनिवारपासून (७ फेब्रुवारी) भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा खेळायची आहे. मात्र या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच भारतीय संघात बदल करावा लागला आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) संधी मिळणार आहे. याबाबत लवकरच बीसीसीआय (BCCI) घोषणा करण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Mohammed Siraj</p></div>
T20 World Cup 2026 : विश्वकप स्पर्धेच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 'तो' लकी खेळाडू स्पर्धेतून बाहेर, कारण काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com