
Mohsin Naqvi apologises to BCCI
Sakal
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर मोहसिन नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली आहे.
भारतीय संघाला आशिया कप विजेतेपदाची ट्रॉफी नक्वी यांनी दिली नव्हती, त्यामुळे वाद निर्माण झाला.
आता नक्वी यांनी आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीनंतर बीसीसीआयकडे दिलगिरी व्यक्त केली आहे.