

Mohsin Naqvi Presents Trophy as Pakistan A Win Asia Cup Rising Stars 2025
Sakal
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तान अ संघाने विजेतेपद जिंकले.
पाकिस्तान अ संघाने बांगलादेश अ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करून विजेतेपद मिळवले.
मोहसीन नक्वी यांनी विजेत्यांना ट्रॉफी दिली, ज्यामुळे काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने जिंकलेली ट्रॉफी पळवून नेल्याची आठवण झाली.