

IPL 2026 Auction | CSK
Sakal
आयपीएल २०२६ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यांनी प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यावर १४.२० कोटींची बोली लावली.
चेन्नईने युवा खेळाडूंना संघात स्थान दिल्याने सोशल मीडियावर धोनी आणि युवा खेळाडूंच्या वयाच्या फरकावर मीम्स व्हायरल होत आहेत.