

MS Dhoni Fined in Ranchi
Sakal
MS Dhoni Penalised in Ranchi Overspeeding Case: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सध्या चेन्नईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेची तयारी करत आहे. पण याचदरम्यान त्याला रांचीमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियामांचे उल्लंघन (traffic rule violation) झाल्याने त्याला दंड झाला आहे. त्याने वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने (overspeeding) गाडी चालवण्याच्या कारणाने त्याच्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईत त्याला १००० रुपये दंड झाला आहे.