

MS Dhoni knee injury update IPL 2026 practice session
esakal
MS Dhoni fitness issue impact on CSK performance: महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असेल, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने व्यक्त केले होते. एबी डव्हिलियर्सनेही MS Dhoni च्या चेन्नई सुपर किंग्समधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यात आता धोनी IPL 2026 खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी CSK च्या खेळाडूंनी सरावा सुरुवात केली आहे. धोनी नेट्समध्ये उंच उंच फटके मारताना दिसतोय, पण तो पूर्णपणे फिट नाही..