

MS Dhoni - Virat Kohli | IPL 2026
Sakal
MS Dhoni Marathi News: चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. पहिल्या आयपीएलपासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा आणि संपूर्ण स्पर्धेचा चेहरा असलेला महेंद्रसिंह धोनी यंदाच्या स्पर्धेत पहिल्या दोन आठवड्यांत खेळण्याची शक्यता जवळपास नाही. अशी माहिती चेन्नई सुपर किंग्सनेच दिली आहे.
पहिल्या आयपीएलपासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा (Chennai Super Kings) आणि संपूर्ण स्पर्धेचा चेहरा असलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यंदाच्या स्पर्धेत पहिल्या दोन आठवड्यांत खेळण्याची शक्यता जवळपास नसल्यासारखीच आहे.