

Ishan Kishan
sakal
इंडियन प्रीमियर लिग ( IPL) 2026 च्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) सनराइजर्स हैदराबादला (SRH) ६ विकेट्सने पराभूत करून हंगामची सुरुवात विजयाने केली. यात विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने शानदार शतकी भागीदारी केली. सनराइजर्स हैदराबादने सुरुवातीला फलंदाजी करत २०१ धावाच आव्हान दिलं होत, जे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५.४ षटकात पूर्ण केलं.