भारताने ज्या क्षणी T20 World Cup जिंकला, त्या क्षणी कशी होती धोनी-रोहितची रिअॅक्शन? समोर आला खास Video

MS Dhoni, Rohit Sharma Reaction to T20 WC 2026 Win: भारतीय संघाने अहमदाबादमध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. ज्यावेळी भारताने हा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा धोनी, रोहित आणि जय शाह एकत्र बसले होते, त्यावेळी त्यांची रिअॅक्शन कशी होती, पाहा.
MS Dhoni, Rohit Sharma Reaction to T20 WC 2026 Win

MS Dhoni, Rohit Sharma Reaction to T20 WC 2026 Win

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादमध्ये टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं. यासोबतच सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तीन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा पहिला संघ ठरला.

इतकेच नाही, तर मायदेशात टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणाराही भारत पहिला संघ आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारच्या भारतीय संघाने (Team India) अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हे ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं आहे.

<div class="paragraphs"><p>MS Dhoni, Rohit Sharma Reaction to T20 WC 2026 Win</p></div>
T20 World Cup विजयानंतर दिसली धोनी-गंभीरची बाँडिंग! कॅप्टनकूलच्या 'त्या' पोस्टवर गौतमने केली कमेंट; 'तुला पाहून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com