दुखापतींनी त्रासलेल्या CSK ला दिलासा मिळणार! MS Dhoni मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार... 'त्या' Video ने दिले संकेत

MS Dhoni set for Comeback in IPL 2026: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघात आयपीएल २०२६ स्पर्धेत गुरुवारी सामना होणार आहेत. या सामन्यात एमएस धोनी पुनरागमन करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
MS Dhoni | CSK | IPL 2026

MS Dhoni | CSK | IPL 2026

Sakal

Updated on

Chennai Super Kings Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील (IPL 2026) बहुप्रतिक्षित चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs CSK) संघात २३ एप्रिल रोजी सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे.

दोन्ही संघांसाठी आत्तापर्यंतची कामगिरी फारशी बरी राहिलेली नाही. पहिल्या ६ सामन्यांत दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, या सामन्यावेळी खेळाडूंच्या दुखापतीने त्रासलेल्या चेन्नई सुपर किंग्सला दिलासा मिळण्याचीही शक्यता आहे.

MS Dhoni | CSK | IPL 2026
MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com