MS Dhoni Video: विराट - रोहितने २०२७ वर्ल्ड कप खेळावा का? धोनीने थेट सांगितलं, 'वय कधीही...'

MS Dhoni Backs Rohit-Kohli for 2027 WC: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या २०२७ वर्ल्ड कप खेळण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. आता या मुद्द्यावर एमएस धोनीने सविस्तर मत मांडले आहे.
Ms Dhoni on Rohit Sharma and Virat Kohli for World Cup 2027 Spot

Ms Dhoni on Rohit Sharma and Virat Kohli for World Cup 2027 Spot

Sakal

Updated on

Ms Dhoni on Rohit Sharma and Virat Kohli for World Cup 2027 Spot: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुढच्या वर्षी होणारा वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळावी की नाही, याबाबत बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहे.

विराट आणि रोहित (Virat Kohli & Rohit Sharma) हे दोघेही आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते केवळ वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत.

तथापि, दोघांनीही हा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या वर्ल्ड कपपर्यंत (ICC World Cup 2027) विराट ३९ आणि रोहित ४० वर्षांचा असेल. त्यामुळे त्यांच्या वयामुळे ते पुढच्यावर्षी वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही, असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. आता याबाबत माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) प्रतिक्रिया दिली आहे.

<div class="paragraphs"><p>Ms Dhoni on Rohit Sharma and Virat Kohli for World Cup 2027 Spot</p></div>
MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com