Viral Video: पाकिस्तानने ICC ला गुडघे टेकायला लावले? मोहसीन नक्वीच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला पाहा, उत्तर मिळेल

Mohsin Naqvi Viral Video: टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये पत्रकाराच्या प्रश्नावर नक्वींच्या शेजारी बसलेला व्यक्ती हसताना दिसत आहे.
Mohsin Naqvi Viral Video

Mohsin Naqvi Viral Video

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत - पाकिस्तान सामन्याबाबत अनेक नाट्यमय घटना गेल्या काही दिवसात घडल्याचे दिसले. या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) चर्चेत देखील राहिला. याचदरम्यान सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असून यामुळे ते ट्रोल होत आहेत.

<div class="paragraphs"><p>Mohsin Naqvi Viral Video</p></div>
T20 World Cup: मोहसीन नक्वींच्या नव्या फुशारक्या! म्हणे बहिष्काराच्या धमकीमुळे हेतू सिद्ध झाला, बांगलादेशला मान मिळाला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com