वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

Shocking Incident Before FIFA World Cup: फुटबॉलमध्ये करिअर घडवून देण्याचे आमिष दाखवत वसईतील एका खासगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे.
Mumbai football coach case involving a female football player

Shocking Incident Before FIFA World Cup

esakal

Updated on

Shocking Incident Before FIFA World Cup: आजपासून जगातील सगळ्यात मोठ्या फुटबॉल लीगची सुरुवात होणार आहे. फिफा वर्ल्डकप(FIFA World Cup) ही जगातील सगळ्यात मोठी लीग समजली जाते. जगभरात सर्वाधिक खेळल्या जाणाऱ्या या खेळात कोण जिंकणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

मात्र, सामने सुरू होण्यापूर्वीच फुटबॉल जगाला हादरवून टाकेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेने फुटबॉल विश्वात खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन खेळाडूवर तिच्याच प्रशिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com