

Arjun Tendulkar | Mumbai Indians
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ साठी खेळाडूंचा लिलाव पुढच्या महिन्यात होणार आहे, पण त्यापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडिंगबद्दल चर्चा रंगली आहे.
मुंबई इंडियन्स अर्जून तेंडुलकरचे ट्रेड करण्याची शक्यता आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्याबाबत चर्चा सुरू आहे.