CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

WHO IS LUKE WILLIAMS? चेन्नई सुपर किंग्सने दोन दिवसापूर्वी इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या हंगामासाठी त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी झहीर खान याच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता.
Mumbai Indians WPL 2027

Luke Williams appointed Mumbai Indians WPL head coach 2027

esakal

Updated on

Mumbai Indians WPL new head coach ahead of 2027 season: मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने महिला प्रीमिअर लीग २०२७ पूर्वी नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. लिसा केटली ( Lisa Keightley) हिने मुख्य प्रशिक्षक पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. २०२७ च्या महिला प्रीमियर लीग हंगामापूर्वी ल्यूक विल्यम्स ( LUKE WILLIAMS) यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ल्यूक यांनी WPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात फ्रँचायझीने २०२४ मध्ये WPL ट्रॉफी उंचावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com