IPL 2026 आधीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! डावखुरा अष्टपैलू संपूर्ण सिजनला मुकणार

Big Blow for Mumbai Indians ahead of IPL 2026: मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ आधीच मोठा धक्का बसला आहे. डावखुरा अष्टपैलू गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण सिजनला मुकणार आहे.
Mumbai Indians

Mumbai Indians

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. पण अद्याप अधिकृत वेळापत्रक समोर आलेले नाही. पण असे असले तरी सर्व संघांच्या तयारीला सुरुवात झाली आहे, कारण आता या स्पर्धेसाठी आता महिनाभराचा कालावधीही उरलेला नाही.

अशातच आता पाचवेळचे विजेत्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर झाल्याचे समजत आहे.

<div class="paragraphs"><p>Mumbai Indians</p></div>
IPL 2026: CSK च्या तयारीला सुरुवात! धोनीसह कर्णधार ऋतुराजची महाराष्ट्राच्या 'धुरंधरां'सोबत चेन्नईत एन्ट्री; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com