World Record : मुंबई इंडियन्सने मोडला पाकिस्तानचा विश्वविक्रम; IPL फ्रँचायझींमध्येही सर्व आघाड्यांवर टॉपर...

Mumbai Indians break Pakistan T20 world record: मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-२० क्रिकेटच्या इतिहासात मोठा पराक्रम करत पाकिस्तानच्या नावावर असलेला ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे.
Mumbai Indians break Pakistan T20 world record

Mumbai Indians break Pakistan T20 world record

esakal

Updated on

Pakistan record broken by Mumbai Indians in IPL 2026: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव पत्करावा लागला. मुंबई इंडियन्सला IPL 2026 मध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा अपयशाचा पाढा वाचला. पण, कालच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी असा पराक्रम केला आणि थेट पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. मुंबई ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विश्वविक्रम नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com