Mumbai Indians चा कॅप्टन कोण, रोहित शर्मा की दुसरं कोणी? त्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

Mumbai Indians Social Media Hint Sparks Rohit Sharma Captaincy Buzz : मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याचे पंजाब किंग्ससोबत ट्रेड केले आहे. त्यामुळे त्यांच्या संघात कर्णधाराची जागा रिकामी आहे. अशातच आता मुंबईने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे.
Mumbai Indians Social Media Hint Sparks Rohit Sharma Captaincy Buzz

Mumbai Indians Social Media Hint Sparks Rohit Sharma Captaincy Buzz

Sakal

Updated on: 

Mumbai Indians' social media post: मुंबई इंडियन्सने त्यांचे गेल्या तीन हंगामात कर्णधारपद सांभाळलेल्या हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सला अर्शदीप सिंगच्या बदल्यात १८ कोटींमध्ये ट्रेड केले आहे. त्यामुळे त्यांच्या संघात आता कर्णधारपदाची जागा रिकामी झाली आहे. अशातच आता मुंबई इंडियन्सने एक पोस्ट शेअर केली आहे, त्यावरून २०२७ मध्ये असणाऱ्या कर्णधाराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Mumbai Indians Social Media Hint Sparks Rohit Sharma Captaincy Buzz
IPL 2027: ६६ जागा, १२२० जणं शर्यतीत; KKR, LSG, SRH कडे पैसाच पैसा, स्टार खेळाडूंसाठी चुरस; जाणून घ्या Strategy
Loading content, please wait...