IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?
R Ashwin Applauds Mumbai Indians Smart Buy: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ लिलावात पाच खेळाडू खरेदी केले. यातील एका खेळाडूसाठी बाकी फ्रँचायझींनी रस न दाखवल्याचे आर अश्विनला आश्चर्य वाटले आहे.