

Mumbai Indians
Sakal
मुंबई इंडियन्स संघ इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत सध्या संघर्ष करत आहे. त्यांनी पहिला सामना जिंकल्यानंतर तीन सलग सामने हरले आहेत. त्यामुळे आता मुंबईसमोरचा मार्ग कठीण झाला आहे. अशातच मुंबईचा एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाल्यानतंर त्यांनी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.