

Mumbai Indians
Sakal
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२६ साठी दोन अष्टपैलू खेळाडूंना ट्रेंडिंगमार्फत संघात समील केले आहे.
शार्दुल ठाकूर आणि शेरफेन रुदरफोर्ड यांना ट्रेडिंगच्या माध्यमातून संघात घेतले आहे.
शार्दुलला लखनौ सुपर जायंट्सकडून तर रुदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून मुंबईने आपल्या संघात घेतले.