Mumbai Indians Sign USA Pacer Tara Norris
esakal
Mumbai Indians WPL 2027 squad latest updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ पूर्वीच्या ट्रेडची चर्चा सुरू असताना मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग २०२७ च्या लिलावापूर्वी आपला पहिला ट्रेड केला आहे. अमेरिकेची वेगवान गोलंदाज तारा नॉरिस ( TARA NORRIS) हिला मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सकडून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. तिच्यासाठी मुंबई इंडियन्सने १० लाख रुपये मोजले आहे.