IPL 2026: बापरे! मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत २० हून जास्त लोकं, एकदा यादी पाहाच

Mumbai Indians Support Staff List: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ साठी सज्ज आहे. त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये २० हून अधिक सदस्यांचा समावेश केला आहे.
Mumbai Indians

Mumbai Indians

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची रणधुमाळी आता संपली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना वेध लागले असतील ते इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचे (IPL 2026). आयपीएलचा हा नवा हंगाम २८ मार्चपासून सुरु होणार आहे. पण अद्याप संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

<div class="paragraphs"><p>Mumbai Indians</p></div>
IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com