IND vs NZ: नमन धीरच्या विकेटवरून वाद! टीम सिफर्टच्या बाऊंड्रीवरील कॅचवर केएल राहुलही अंपायरला भिडला; नेमकं काय घडलं

Naman Dhir Wicket Controversy : भारत आणि न्यूझीलंड संघात दुसरा वनडे वेलिंग्टनला झाला. या सामन्यातील भारताचा अष्टपैलू नमन धीरच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Naman Dhir Wicket Controversy | New Zealand vs India 2nd ODI

Naman Dhir Wicket Controversy | New Zealand vs India 2nd ODI

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात वेलिंग्टनला अत्यंत रोमांचक दुसरा वनडे सामना सुरू आहे. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. दरम्यान, या सामन्यात एक वादग्रस्त निर्णयही पाहायला मिळाला. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू नमन धीरची विकेट वादग्रस्त ठरली.

Naman Dhir Wicket Controversy | New Zealand vs India 2nd ODI
IND vs NZ 2nd ODI Live : आयना का बायना, जिंकल्याशिवाय जाईना... भारताचा नाट्यमय विजय, पावसाने वाचवले; मालिकेत आघाडी, कोण ठरला मॅच विनर?
Loading content, please wait...