NANA PATEKAR: ‘तो’ OUT झाला की नाना पाटेकर जेवणच सोडायचे! कोण होता नानांचा फेव्हरेट क्रिकेटर? बालपणी होते ऑफ स्पिनर; क्रिकेटवर होतं जबरदस्त प्रेम

Virat Kohli Was Nana Patekar’s Favourite Cricketer: विराट कोहली लवकर OUT झाला की नाना पाटेकर यांना जेवणाची इच्छाच होत नसे. नानांचं क्रिकेटप्रेम, ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि विराटवरील प्रेम जाणून घ्या.
Virat Kohli Was Nana Patekar’s Favourite Cricketer

Virat Kohli Was Nana Patekar’s Favourite Cricketer

esakal

Updated on: 

Virat Kohli Was Nana Patekar’s Favourite Cricketer: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना आता या जगात नाहीत, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

नाना त्यांच्या गोव्यातील घरी बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अभिनेता म्हणून ओळख असलेले नाना क्रिकेटप्रेमीही होते. त्यांनी एका मुलाखतीत क्रिकेटबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. विशेष म्हणजे नाना लहानपणी उत्तम ऑफ-स्पिन गोलंदाज होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com