Nana Patekar: अभिनय, शेती अन् समाजकार्य तर सगळ्यांना माहीत; पण नाना पाटेकरांनी नेमबाजीतही गाजवलं नाव! दुसऱ्याची रायफल घेऊन जिंकलेलं कांस्यपदक

Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर अभिनय, शेती आणि समाजकार्यामुळे प्रसिद्ध होते. मात्र त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत कांस्यपदक जिंकलं होतं. विशेष म्हणजे दुसऱ्याकडून घेतलेल्या रायफलने त्यांनी ६०० पैकी ५४९ गुण मिळवले होते. नानांच्या या वेगळ्या क्रीडाप्रेमाची रंजक कहाणी जाणून घ्या.
Nana Patekar Passes Away

Nana Patekar Passes Away

esakal

Updated on: 

Nana Patekar Passes Away: दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांचं आज (८ ऑक्टोबर) निधन झालं. अभिनयासोबतच नाना शेती आणि समाजकार्यासाठीही ओळखले जात होते. मात्र, नानांना क्रिकेटचीही खूप आवड होती, हे अनेकांना माहिती आहे.

पण क्रिकेटशिवाय नानांनी नेमबाजीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत कांस्यपदकही जिंकलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com