Khel ratna Award distributionsesakal
Cricket
National Sports Awards 2024 : मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रविण कुमार यांना मेजर ध्यान चंद Khel Ratna Award प्रदान
Khel Ratna Award 2024: भारतातील स्टार खेळाडूंना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची जाहीर केला होता, त्यांना आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Khel Ratna Award Distribution: आज १७ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रपती भवन येथे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना आज खेल रत्न पुरस्कार खेळरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

