

Neeraj Chopra
Sakal
Neeraj Chopra Ruled Out of 2026 Season: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासाठी २०२६ वर्षे चढ-उतारांचं राहिलं आहे. पण आता त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. त्याच्यासाठी २०२६ हंगाम अकाली संपला आहे. याबाबत त्यानेच माहिती दिली आहे.