NEERAJ CHOPRA : नीरजची हंगामातील सर्वोत्तम भालाफेक! पण, पहिला क्रमांक ०.०९ मीटरने हुकला; पथिरागे पुन्हा वरचढ ठरला Video

Neeraj Chopra season best throw Lausanne Diamond League 2026 : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपल्या भालाफेकीने चाहत्यांना प्रभावित केले.
Lausanne Diamond League 2026

Neeraj Chopra 88.05m season best throw Lausanne Diamond League 2026

esakal

Updated on

Neeraj Chopra finishes second at Lausanne Diamond League : लॉझान डायमंड लीगच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.०५ मीटरच्या दुसऱ्या प्रयत्नासह क्षणभर आघाडी घेतली होती, पण त्यानंतर श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने ८८.१४ मीटरच्या आपल्या तिसऱ्या प्रयत्नासह या भारतीय खेळाडूला मागे टाकले. त्यामुळे नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही पथिरागेने बाजी मारली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com