

New Zealand Cricket Team
Sakal
न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी वनडे आणि टी२० संघांची घोषणा केली आहे.
केन विलियम्सनचा न्यूझीलंडच्या संघात समावेश नाही.
कर्णधार मिचेल सँटनरला वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली आहे, पण टी२० मालिकेत तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल.