
रविवारी (९ मार्च) भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद उंचावले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट्सने मात केली. त्यामुळे न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
या सामन्यानंतरचे दोन्ही संघांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. यादरम्याचा एका घटनेची मजा अनेक भारतीय चाहत्यांनी घेतली आहे.