IND vs NZ: भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे प्राधान्य, कारणही आलं समोर

Injured Will O’Rourke Skips India Tour: भारतीय संघ ऑक्टोबरच्या अखेरीस न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यात न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज खेळणार नाही. यामागचं कारण जाणून घ्या.
Injured Will O’Rourke Skips India Tour

Injured Will O’Rourke Skips India Tour

Sakal

Updated on: 

New Zealand Tour of India : भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर लगेचच न्यूझीलंडसाठी रवाना होणार आहे. या दीड महिन्याच्या दौऱ्यात भारतीय संघाला २२ ऑक्टोबरपासून ५ टी२०, ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच भारतीय संघाला दिलासा देणारी,तर न्यूझीलंडला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल ओ'रुर्की (Will O’Rourke) हा भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. सध्या तो हॅमस्ट्रिंग आणि पोटरीच्या दुखापतीतून सावरत आहे. खरंतर २५ वर्षीय ओ'रुर्कीला गेल्या एक वर्षापासून दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. यापूर्वीच त्याने पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे सात महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर यावर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडसाठी पुनरागमन केले होते.

Injured Will O’Rourke Skips India Tour
IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com