IND vs NZ: भारताविरुद्ध आधी मालिका गमावली अन् आता न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज शेवटच्या T20I सामन्यांमधून बाहेर, कारण काय?

New Zealand have been dealt a blow : भारताविरुद्ध मायदेशात न्यूझीलंडवर टी२० मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. अशातच त्यांना आणखी मोठे धक्के बसले असून दोन प्रमुख गोलंदाज उर्वरित टी२० मालिकेतून बाहेर झाले आहेत.
New Zealand Cricket Team

New Zealand Cricket Team

Sakal

Updated on: 

New Zealand lose two bowlers to injury for India T20Is: भारतीय टी२० संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात करून दिली आहे. टी२० मालिकेत पहिले तिन्ही सामने जिंकून विजयी आघाडी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने घेतली आहे.

त्यामुळे न्यूझीलंडवर घरच्याच मैदानात मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. अशातच आता न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे; त्यांचे प्रमुख गोलंदाज उर्वरित टी२० मालिकेतून बाहेर झाले आहेत.

New Zealand Cricket Team
IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com