BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

Nikhil Chaudhary international debut for Australia: भारतात जन्मलेल्या निखील चौधरीचे ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण झाले आहे. त्याचा भारत ते ऑस्ट्रेलिया हा प्रवास झाला कसा जाणून घ्या.
Nikhil Chaudhary international debut for Australia

Nikhil Chaudhary international debut for Australia

Sakal

Updated on

AUS vs BAN, 1st T20I: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका बांगलादेशने जिंकली असून आता टी२० मालिकाही सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ जून) खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी दोन खेळाडूंचे पुनरागमन झाले असून त्यातील एका खेळाडूचा भारताशी खास संबंध आहे.

Nikhil Chaudhary international debut for Australia
Nikhil Chaudhary: शुभमन गिलच्या जुन्या सहकाऱ्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड; ६० वर्षात असे प्रथमच घडणार...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com