आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

Nitish Rana Pays Heartfelt Tribute to Mother: भारताचा क्रिकेटपटू नितीश राणा याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. पण हे दु:ख विसरून तो मैदानात उतरला, मात्र त्याने आईला अनोखी श्रद्धांजलीही वाहिली.
Nitish Rana Pays Heartfelt Tribute to Mother

Nitish Rana Pays Heartfelt Tribute to Mother

Sakal

Updated on: 

Nitish Rana Marathi news: खेळात अनेकदा खेळाडू वैयक्तिक दु:ख विसरून मैदानावर प्राधान्य देतात. यापूर्वी अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही असं केलं आहे. भारताचा फलंदाज नितीश राणानेही नुकतंच मोठं दु:ख पचवलं आहे. त्याच्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

नितीशलाही त्याची आई खूप जवळची होती, पण त्याने हे दु:ख बाजूला ठेवत मैदानात परतण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याने आईच्या सन्मानार्थ अशी एक गोष्ट केली, ज्याचे सध्या कौतुक होत आहे.

Nitish Rana Pays Heartfelt Tribute to Mother
Nitish Rana: नितीश राणा अम्पायर भिडंत; आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन करण महागात, BCCI ने सुनावली 'ही' शिक्षा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com