INDIA VS PAKISTAN MATCH TO GO AHEAD AT T20 WORLD CUP

INDIA VS PAKISTAN MATCH TO GO AHEAD AT T20 WORLD CUP

esakal

India vs Pakistan : पाकिस्तानने शेपूट घातले; भारताविरुद्ध खेळण्यास तयार, U-Turn चा 'बहाणा' शोधण्यासाठी मागितले २४ तास

Pakistan U-turn on India match boycott: भारत-पाकिस्तान क्रिकेट वादात अखेर पाकिस्तानने माघार घेतल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. भारताविरुद्ध सामना न खेळण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता सूर बदलला असून, T20 World Cup मधील भारत-पाकिस्तान सामना होणार, असा अहवाल समोर आला आहे.
Published on

India vs Pakistan T20 World Cup match latest update: बांगलादेशवर झालेला अन्याय आम्हाला मान्य नाही... आम्ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवरच बहिष्कार घालू... वर्ल्ड कप खेळू पण, भारताविरुद्ध खेळण्यासाठी मैदानावर उतरणार नाही... भारताविरुद्ध खेळू, पण हातावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवू... असा हा प्रवास ठिक आहे आम्ही भारताविरुद्ध खेळतो... इथे संपला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) अखेर भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीचा सामना खेळण्याची तयारी दर्शवली आहे. असे वृत्त पाकिस्तानी मीडियातून समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com