IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

IPL 2026 top run scorers and wicket takers list: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबादच्या एका खेळाडूने शानदार कामगिरी करत ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे, तर चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजाने १३ विकेट्ससह पर्पल कॅपच्या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.
No Kohli, No Gill! Klaasen Grabs Orange Cap as Kamboj Dominates Purple Cap Race

No Kohli, No Gill! Klaasen Grabs Orange Cap as Kamboj Dominates Purple Cap Race

esakal

Updated on

IPL 2026 Marathi news Orange Purple Cap update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा २७ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हैदराबाद येथे सुरू आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा व हेनरिच क्लासन यांनी अर्धशतकी खेळी करून SRH ला १९४ धावांपर्यंत पोहोचवले आणि त्याचा पाठलाग करताना CSK १४ षटकांत ५ बाद १३६ धावांपर्यंत मजल मारली. पण, हा सामना सुरू असताना Orange-Purple Cap च्या शर्यतीत मोठा बदल पाहायला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com